Home

“एक ऐतिहासिक क्षण का जश्न: अयोध्या में राम मंदिर के उद्घाटन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने भगवान रामलला को अपनी पहली श्रद्धा अर्पित की!”

एक ऐतिहासिक क्षण का जश्न: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता असून आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्येमध्ये तयारी चालू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींसोबतच कला क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

एक ऐतिहासिक क्षण का जश्न

एक ऐतिहासिक क्षण का जश्न: सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण

या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगतल्यापेक्षाही कठोर व्रत ठेवलं. ते तपस्वी आहेतच. पण ते एकटेच व्रत करत आहेत. आपण काय करतोय? – सरसंघचालक मोहन भागवत

एक ऐतिहासिक क्षण का जश्न: आदित्य ठाकरेंचं ट्वीट

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्वीट, म्हणाले, “रघुपती राघव राजा राम, पतित पावन सिता राम! हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं! प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो!”

रश्मिका मंदाना ने मेजर पुष्पा 2 अपडेट दिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 टिप्स पानी का सेवन बढ़ाने के लिए ताकि आप रहे और भी फिट टाटा मोटर्स की तरफ से आने वाली इस इलेक्ट्रिक कर के आकर्षक लुक Haryana Election 2024 : क्या इस बार हरियाणा को मिलेगी महिला सीएम? 2025 BMW X3 में शानदार स्टाइलिंग के साथ दमदार पावरट्रेन का समावेश AI ने बनाई हकीकत में दिखने वाले अलग तरीके के आम